Rating:
Date added: 10.2.2015
744 389
FB2PDFEPUB
राजा मुदरोसत जे काही कमावले ते सगळे आमहाला देणयाऐवेजी ते महणाले, “शहाणपण तुमही विसरलात. तया मुळे खजिना मी लपवला. हा मुदरोसत चा खजिना शहाणपणाने कमावलेला आहे. हा एवढा मोठा खजिना आहे की तो अनेक पिढयांना पुरेल. पण केवळ तुमही माझी मुले आहात महणून तुमहालाMoreराजा मुद्रोस्त जे काही कमावले ते सगळे आम्हाला देण्याऐवेजी ते म्हणाले, “शहाणपण तुम्ही विसरलात. त्या मुळे खजिना मी लपवला. हा मुद्रोस्त चा खजिना शहाणपणाने कमावलेला आहे. हा एवढा मोठा खजिना आहे की तो अनेक पिढ्यांना पुरेल. पण केवळ तुम्ही माझी मुले आहात म्हणून तुम्हाला हा मिळणार नाही. जो योग्यता सिध्द करेल त्यालाच हा मिळेल. तोच मुद्रोस्त गरोड चा राजा होईल जो या १० वचनांचा अर्थ शोधेल. ही १० गूढ सत्ये आहेत. जी फार पुरातन काळापासून चालत आली आहेत. आणि ही १० सत्ये शोधताना तुम्ही देखील माझ्या सारखे शहाणे व्हाल. आणि मग हा खजिना तुमचाच असेल. पण ही १० सत्ये न शोधता तुम्ही हा मुद्रोस्त गरोड चा संपूर्ण प्रदेश कितीही शोधा, धुंडाळा, खोदा, माझा खजिना तुम्हाला मिळणार नाही. कारण मी तो खजिना अशा प्रकारे लपविला आहे की त्याच्या पर्यंत तोच पोहोचेल, जो सर्व प्रथम आयुष्यातील ह्या १० गुपितांचा अर्थ समजेल.” अनमोल खजिना by AJ